ब्लेंडेड कोर्स मुदतवाढ पत्र
STARTS प्रकल्प अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना गरजाधिष्ठित प्रशिक्षणासाठी ब्लेंडेड कोर्ससाठी दि. २०/११/२०२४ ऐवजी आता दि. ३०/११/२०२४ पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली असल्याबाबतचे पत्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र…