STARTS प्रकल्प अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना गरजाधिष्ठित प्रशिक्षणासाठी ब्लेंडेड कोर्ससाठी दि. २०/११/२०२४ ऐवजी आता दि. ३०/११/२०२४ पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली असल्याबाबतचे पत्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी निर्गमित केले आहे.

पत्र वाचण्यासाठी लिंक पुढीलप्रमाणे

https://drive.google.com/file/d/1zYvnL1Xu70LBTNTvQH4bZHwb16_IJDVB/view?usp=sharing

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *