३१ डिसेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र शासनाने प्रजासत्ताक दिन साजर करण्याबाबतचा शासन निर्णय पारित केला आहे. प्रजासत्ताक दिन कसा साजरा करावा याबाबतच्या मार्गदर्शक सूचना या शासन निर्णयात स्पष्टपणे दिलेल्या आहेत.
अधिक माहितीसाठी सदर शासन निर्णयाचे वाचन करावे.