सर्व विद्यार्थ्यांना अपार आयडी मिळावा यासाठी सर्व राज्यभरात उपक्रम सुरु केलेला आहे. २९ व ३० नोव्हेंबर २०२४ रोजी सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यमांच्या शाळेत अपार दिवस साजरा करण्याबाबतच्या सूचना महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी दिल्या आहेत.
अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करून परिपत्रकाचे वाचन करा.